
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
Devendra Fadnavis On Marathi Language: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यवसाय करण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Rashi Bhavishya In Marathi: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींना लाभ होईल आणि कोणाला सावधान राहावे लागेल? जाणून घ्या सर्व १२ राशींचे भविष्य! ...

महाराष्ट्र :मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
मिसिंग लिंक प्रकल्पात २२.३३ मीटर रुंदीचा बोगदा तयार करण्यात आला आहे. ...

राष्ट्रीय :मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ
LPG Gas Cylinder Price: मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा भडका उडाला आहे. इराण युद्धामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे गॅस पुरवढ्यावर झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी १ मे पासून व्यावसायिक सिलेंडरच्या ...

व्यापार :तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
नीचांकी पातळी : प्रथमच डॉलरचा भाव गेला ९५ रुपयांवर, युद्धाचा वणवा पेटण्याच्या शक्यतेने सुरू झाली पडझड, पेट्रोल-डिझेलचाही उडू शकतो भडका ...

महाराष्ट्र :राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
१५ मेपर्यंत ऑनलाइन माहिती भरण्याची संधी, जनगणना प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ...

महाराष्ट्र :नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
काँग्रेसचा दानवेंना पाठिंबा,‘प्रहार’चे बच्चू कडू शिंदेसेनेचे आमदार; नीलम गोऱ्हेंना पुन्हा संधी ...

महाराष्ट्र :रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
विदर्भातील सर्व शहरांचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वरच आहे. उर्वरित राज्यात पारा ३५ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान आहे. ...

मुंबई :महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
पालिकेने कंत्राटदारावर तातडीने कारवाईही केली नाही, महापालिकेच्या कामात अपघात होऊनही पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, महापौर व अन्य पदाधिकारी आणि अन्य राजकीय नेते मदत व पाहणीसाठी घटनास्थळी फिरकलेही नाहीत. ...

मुंबई :७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
कंत्राटदाराची ७० टनाची क्रेन उचलण्यासाठी घटनास्थळी हाेती पालिकेची १३ टनाची क्रेन ...

महाराष्ट्र :मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
शुक्रे आयोग नेमून त्यांनी मागील १६ वर्षांचा मराठा समाजाचा आढावा घेतला आणि त्यात त्यांना मराठा समाज मागास असल्याचा निष्कर्ष काढला, असा युक्तिवाद साठे यांनी केला. ...
